Psalms 73:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ते लोक आरोग्य संपन्न आहेत. त्यांना जीवन जगण्यासाठी लढा द्यावा लागत नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांना मरणयातना नसतात, ते शरीराने धडधाकट व पुष्ट असतात;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
होय, आयुष्यभर त्यांचा मार्ग पीडारहित असतो; ते निरोगी आणि सुदृढ असतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांना वेदना होत नाही, पण ते बलवान आणि चांगले पुष्ट असतात.