Psalms 73:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आपण म्हणजेच देव असे त्या गर्विष्ठ लोकांना वाटते आपण पृथ्वीचे राज्यकर्ते आहोत असे त्या लोकांना वाटते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते आपले तोंड आकाशापर्यंत पोचवतात; त्यांची जीभ जगभर मिरवते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते प्रत्यक्ष स्वर्गावर दावा करतात आणि त्यांची जीभ पृथ्वीवर फुशारक्या मारीत फिरते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते आकाशाविरूद्ध बोलतात, आणि त्यांची जीभ पृथ्वीतून भटकते.