Psalms 74:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तू नद्या नाल्यांना पाणी आणतोस आणि तूच नद्या कोरड्या करतोस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू झरा खोदून जलप्रवाह बाहेर काढलास; तू निरंतर वाहणार्या नद्या सुकवून टाकल्यास.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्हीच झरे उफाळून जलप्रवाह बाहेर आणले; तुम्हीच सतत वाहणार्या नदीचे पाणी आटवून दिले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू झरे आणि प्रवाह फोडून उघडले; तू वाहणाऱ्या नद्या कोरड्या केल्या.