Psalms 74:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पृथ्वीवरील प्रत्येक गोष्ट तूच सीमित केलीस. तूच उन्हाळा आणि हिवाळा निर्माण केलास.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पृथ्वीच्या सर्व सीमा तूच ठरवल्यास. उन्हाळा व हिवाळा हे तूच केलेस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पृथ्वीच्या सर्व सीमा तुम्हीच निर्धारित केल्या आहेत; उन्हाळा आणि हिवाळादेखील तुम्हीच निर्माण केले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू पृथ्वीच्या सर्व सीमा ठरविल्या आहेत; तू उन्हाळा आणि हिवाळा केलास.