Psalms 74:21 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देवा, तुझ्या माणसांना वाईट वागणुक मिळाली. त्यांना आणखी दु:ख होणार नाही असे पाहा. गरीब आणि असहाय्य लोक तुझी स्तुती करतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पीडितांना लज्जित होऊन मागे फिरू देऊ नकोस; दीन व दरिद्री तुझ्या नावाची स्तुती करोत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पीडितांना अपमानात मागे फिरू देऊ नका; दरिद्री आणि दुःखी तुमच्या नावाची स्तुती करोत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दडपलेल्यास लज्जित होऊन मागे फिरू देऊ नको; गरीब आणि दडपलेले तुझ्या नावाची स्तुती करोत.