Psalms 74:23 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुझ्या शत्रूंच्या आरोळ्या विसरु नकोस त्यांनी तुझा पुन्हा पुन्हा अपमान केला आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शत्रूंची आरडाओरड, तुझ्याविरुद्ध उठणार्यांचा गोंगाट एकसारखा वर तुझ्यापर्यंत पोचत आहे तो विसरू नकोस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुमच्या विरोधकांच्या आक्रोशाकडे दुर्लक्ष करू नका, तुमच्या शत्रूंचा कोलाहल क्षणोक्षणी वाढतच आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुझ्या शत्रूंचा आवाज विसरू नको, किंवा तुझा विरोध करणाऱ्यांचा गोंगाट एकसारखा वर चढत आहे.