Psalms 74:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देवा, त्यांनी कुऱ्हाडीचा आणि हातोडीचा उपयोग करुन तुझ्या मंदिरातील कोरीव काम तोडून टाकले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांचे एकंदर नक्षीकाम ते कुर्‍हाडीने व हातोड्याने फोडून टाकतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी कुर्‍हाडी आणि घण घेऊन सर्व कोरीव नक्षीकामांची मोडतोड करून तुकडे केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांनी कुऱ्हाडीने आणि हातोडीने सर्व कोरीव काम तोडून आणि फोडून टाकले.