Psalms 75:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देवा, आम्ही तुझी स्तुती करतो. आम्ही तुझी स्तुती करतो. तू जवळ आहेस आणि लोक तू करत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल सांगतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मुख्य गवयासाठी अल्तश्केथ (नष्ट करू नको) ह्या चालीवर गायचे आसाफाचे संगीतस्तोत्र. हे देवा, आम्ही तुझे उपकारस्मरण करतो; तुझे उपकारस्मरण करतो; कारण तुझे नाव समीप आहे; तुझ्या अद्भुत कृत्यांचे वर्णन लोक करतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे परमेश्वरा, आम्ही तुमची उपकारस्तुती करतो, तुमची उपकारस्तुती करतो, कारण तुमचे नाव समीप आहे; लोक तुमच्या अद्भुत कृत्यांचे वर्णन करतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो; आम्ही धन्यवाद देतो, कारण तू आपले सान्निध्य प्रगट करतो; लोक तुझी आश्चर्यकारक कृत्ये सांगतात.