Psalms 75:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देव न्यायाधीश आहे. कोणी मोठे व्हायचे ते देवच ठरवतो. देव एखाद्याला वर उचलतो आणि त्याला मोठे बनवतो. देव एखाद्याला खाली उतरवतो आणि त्याला मोठा करत नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर न्याय करणारा देव आहे; तो एकाला खाली पाडतो व दुसर्याला वर चढवतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मात्र परमेश्वरच न्याय करणारे आहेत: ते एकाला खाली पाडतात आणि दुसर्यास उंच करतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण देव न्यायाधीश आहे; तो एकाला खाली करतो आणि दुसऱ्याला उंच करतो.