Psalms 76:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यहुदातील लोकांना देव माहीत आहे. इस्राएलमधील लोक देवाच्या नावाला मान देतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मुख्य गवयासाठी; तंतुवाद्यांच्या साथीने गायचे आसाफाचे संगीतस्तोत्र. यहूदात देव प्रकट झाला आहे; इस्राएलात त्याचे नाव थोर आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परमेश्वर यहूदीयात प्रसिद्ध आहेत; इस्राएलमध्ये त्यांचे नाव थोर आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यहूदात देव कळाला आहे, इस्राएलामध्ये त्याचे नाव थोर आहे.