Psalms 77:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देवा, तुझे मार्ग पवित्र आहेत, देवा, तुझ्यासारखा महान कोणीही नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे देवा, तुझा मार्ग पवित्र2 आहे; देवासारखा थोर देव कोण आहे?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे परमेश्वरा, तुमचे मार्ग पवित्र आहेत. आपल्या परमेश्वरासारखा समर्थ ईश्वर कोणी आहे का?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे देवा, तुझे मार्ग पवित्र आहेत, आमच्या महान देवाशी कोणता देव तुलना करेल.