Psalms 77:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अद्भुत गोष्टी करणारा देव तूच आहेस. तू लोकांना तुझी महान शक्ती दाखवलीस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अद्भुत कृत्ये करणारा तूच देव आहेस; तू आपले सामर्थ्य लोकांत प्रकट केले आहेस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
चमत्कार व अद्भुत गोष्टी करणारे परमेश्वर तुम्हीच आहात; तुम्ही आपले सामर्थ्य लोकांमध्ये प्रगट करता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अद्भुत कृत्ये करणारा देव तूच आहेस. तू लोकांमध्ये आपले सामर्थ्य उघड केले आहे.