Psalms 77:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तू तुझ्या शक्तीने लोकांना वाचवलेस. तू याकोबाच्या आणि योसेफाच्या वंशजांना वाचवलेस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
याकोब व योसेफ ह्यांची संतती म्हणजे तुझे लोक, ह्यांना तू आपल्या भुजाने मुक्त केले आहेस. (सेला)
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे याकोबाचे आणि योसेफाचे वंशज आहेत, त्यांना तुम्ही आपल्या भुजांनी मुक्त केले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
याकोब आणि योसेफ यांच्या वंशजाना, आपल्या लोकांस आपल्या सामर्थ्याने विजय दिला आहेस.