Psalms 77:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवा, पाण्याने तुला पाहिले आणि ते घाबरले, खोल पाणी भयाने थरथरले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जलांनी तुला पाहिले, हे देवा, जलांनी तुला पाहिले; ती भयाने कंपित झाली, खोल जलेही खळबळली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परमेश्वरा, जलांनी तुम्हाला पाहिले, जलांनी तुम्हाला पाहिले आणि ते धडपडू लागले! त्यांच्या खोल तळापर्यंत धक्का बसला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे देवा, जलाने तुला पाहिले, जलांनी तुला पाहिले आणि ते घाबरले, खोल जले कंपित झाली.