Psalms 77:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दाट ढगांनी पाणी खाली सोडले, लोकांनी वरच्या उंच ढगातला गडगडाट ऐकला. नंतर तुझे विजांचे बाण ढगातून चमकू लागले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मेघांनी वर्षाव केला; आभाळ कडाडले; तुझे बाणही सुटले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मेघांनी मुसळधार पाऊस पाडला; मेघगर्जनेने गडगडाट करून आकाश दुमदुमून टाकले; तुमचे बाण आकाशातून या टोकापासून त्या टोकापर्यंत चमकले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मेघांनी पाणी खाली ओतले; आभाळ गडगडाटले; तुझे बाणही चमकू लागले.