Psalms 78:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
लोकहो! माझी शिकवण ऐका, मी काय सांगतो ते ऐका!
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आसाफाचे मस्कील (बोधपर स्तोत्र). अहो माझ्या लोकांनो, माझ्या उपदेशाकडे लक्ष द्या, माझ्या तोंडच्या वचनाकडे कान लावा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अहो माझ्या लोकांनो, माझे विधिनियम ऐका; माझ्या मुखातून निघणार्‍या वचनाकडे कान द्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अहो माझ्या लोकांनो, माझी शिकवण ऐका, माझ्या तोंडच्या वचनाकडे लक्ष द्या.