Psalms 78:39 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ती केवळ माणसेच आहेत याची देवाने आठवण ठेवली. लोक वाऱ्याप्रमाणे आहेत. तो वाहातो आणि ओसरतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते नश्वर आहेत, वार्याची झुळूक निघून जाते आणि परत येत नाही तसे ते आहेत, ह्याची त्याने आठवण केली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण ते केवळ वार्याच्या झुळकेप्रमाणे क्षणात नाहीसे होणारे मर्त्य मानव आहेत, याचे त्यांना स्मरण झाले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ती केवळ देह आहेत, वारा वाहून निघून जातो आणि तो परत येत नाही याची त्याने आठवण केली.