Psalms 78:42 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते लोक देवाची शक्ती विसरले. देवाने त्यांचा किती वेळा त्यांच्या शत्रूंपासून बचाव केला हे ते विसरले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्या प्रतापी हस्ताचे त्यांना स्मरण झाले नाही; त्याने त्यांना शत्रूंपासून सोडवले,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पीडा देणार्यापासून त्यांनी केलेली त्यांची सुटका— त्यांच्या सामर्थ्याचे त्यांनी स्मरण केले नाही,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांनी त्याच्या सामर्थ्याविषयी विचार केला नाही, त्याने त्यांना शत्रूपासून कसे सोडवले होते.