Psalms 78:54 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देवाने त्याच्या माणसांना त्याच्या पवित्र देशात त्याने त्याच्या सामर्थ्याने घेतलेल्या डोंगरावर नेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने त्यांना आपल्या पवित्र प्रदेशाकडे, आपल्या उजव्या हाताने मिळवलेल्या डोंगराकडे आणले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी आपल्या उजव्या हाताने त्यांना आपल्या पवित्र भूमीच्या सीमेवरील पर्वतीय देशात आणले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि त्याने त्यास आपल्या पवित्र देशात, हा जो पर्वत आपल्या उजव्या हाताने मिळवला त्याकडे आणले.