Psalms 78:65 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शेवटी आमचा प्रभु झोपेतून उठलेल्या माणसासारखा, खूप द्राक्षारस प्यायलेल्या सैनिकासारखा उठला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा प्रभू झोपेतून जागा झालेल्या मनुष्यासारखा उठला. द्राक्षारस पिऊन आरोळी मारणार्या वीरासारखा उठला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
झोपेतून एखादा मनुष्य जागा व्हावा, तसे प्रभू जागे झाले; द्राक्षरसाच्या धुंदीमधून जागे झालेल्या योध्यासारखे ते उठले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग प्रभू झोपेतून जागा झालेल्या मनुष्यासारखा उठला, द्राक्षरसामुळे आरोळी मारणाऱ्या सैनिकासारखा तो उठला.