Psalms 78:69 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देवाने त्याचे पवित्र मंदिर उंच पर्वतावर बांधले. देवाने त्याचे मंदिर पृथ्वीसारखे कायमचे राहील असे बांधले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
उंच आकाशासारखे व आपण चिरकाल स्थापलेल्या पृथ्वीसारखे त्याने आपले पवित्रस्थान बांधले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी आपले पवित्रस्थान अत्युच्च बांधले, आणि पृथ्वीसारखे त्यांनी कायमचे निश्चित केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
उंच आकाशासारखे व आपण सर्वकाळ स्थापिलेल्या पृथ्वीसारखे त्याने आपले पवित्रस्थान बांधले.