Psalms 79:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
कैद्यांच्या कण्हण्याकडे लक्ष दे देवा, मारण्यासाठी ज्यांची निवड झाली होती त्यालोकांना तुझ्या सामर्थ्याने वाचव.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बंदिवानांचे कण्हणे तुझ्या कानी येवो; ज्यांचा वध करण्याचे ठरले आहे त्यांना तू आपल्या बाहुबलाने वाचव.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बंदिवानांचे उसासे तुम्ही ऐका; मरणदंड झालेल्याची सुटका करून तुम्ही आपल्या सामर्थ्याची थोरवी सिद्ध करा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कैद्यांचे कण्हणे तुझ्या कानी येऊ दे; ज्या मुलांना मारण्यासाठी नेमले आहे त्यांना आपल्या महान सामर्थ्याने जिवंत ठेव.