Psalms 80:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तिच्या वेली भूमध्य समुद्रापर्यंत पसरल्या, तिचे कोंब युफ्रेटसनदीपर्यंत गेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने आपल्या फांद्या समुद्रापर्यंत आणि आपले फाटे त्या1 नदीपर्यंत लांबवले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या फांद्या समुद्रापर्यंत, तसेच फरात नदीपर्यंत पसरत गेल्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याने आपल्या फांद्या समुद्रापर्यंत आणि आपले कोंब फरात नदीपर्यंत पाठविले.