Psalms 80:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
रानडुकरे येऊन तुझ्या “वेलीवर” चालतात. रानटी पशू येतात आणि तिची पाने खातात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
रानडुकर त्याची नासधूस करतो, जीवजंतू त्यावर आपला निर्वाह करतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
रानडुकरे त्याला गिळंकृत करत आहेत, आणि भूमीतील कीटकांचा ते आहार झाले आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
रानडुकरे येऊन त्याची नासधूस करतात. आणि रानटी पशू त्यास खाऊन टाकतात.