Psalms 80:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुझी “वेल” वाळलेल्या शेणाप्रामाणे (गोवरीप्रमाणे) आगीत जळून गेली तू तिच्यावर रागावला होतास आणि तू तिचा नाश केलास.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ती अग्नीने जळाली आहे, ती तोडलेली आहे; तुझ्या मुखाच्या धमकीने तुझे लोक नष्ट होतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण तुमच्या द्राक्षवेलीला छाटले गेले आहे व अग्नीत भस्म केले जात आहे; तुमच्या फटकारण्याने लोक नष्ट होतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ती अग्नीने जळाली आहे आणि ती तोडून टाकली आहे; तुझ्या मुखाच्या धमकीने तुझे शत्रू नष्ट होतात.