Psalms 80:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवा, आमचा पुन्हा स्वीकार कर आणि आम्हाला वाचव.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे देवा, तू आम्हांला परत आण; आपला मुखप्रकाश आमच्यावर पाड म्हणजे आम्ही तरू.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे परमेश्वरा, आम्हाला पूर्वस्थितीत आणा; आमचे तारण होण्यासाठी, तुमचे मुख आमच्यावर प्रकाशित करा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे देवा, तू आमचा पुन्हा स्वीकार कर; आपला मुखप्रकाश आम्हावर पाड आणि आम्ही वाचू.