Psalms 81:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आनंदी राहा आणि आमची शक्ती असलेल्या देवासमोर गाणे गा, इस्राएलाच्या देवासमोर आनंदाने ओरडा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मुख्य गवयासाठी; गित्ती चालीवर गायचे आसाफाचे स्तोत्र. देव जो आमचे सामर्थ्य, त्याचे मोठ्याने गुणगान करा; याकोबाच्या देवाचा जयजयकार करा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परमेश्वर, जे आमचे सामर्थ्य आहेत, त्यांच्यासाठी हर्षाने गा; याकोबाच्या परमेश्वरासाठी जयघोष करा!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देव जो आमचे सामर्थ्य, त्यास मोठ्याने गा; याकोबाच्या देवाचा आनंदाने जयजयकार करा.