Psalms 81:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जर माझ्या लोकांनी माझे ऐकले, जर इस्राएल माझ्या इच्छे प्रमाणे राहिला,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझे लोक माझे ऐकतील, इस्राएल माझ्या मार्गांनी चालेल, तर बरे होईल!
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“परंतु माझ्या लोकांनी केवळ माझे ऐकले असते, जर इस्राएल माझ्या मार्गाने चालले असते तर,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अहा, जर माझे लोक माझे ऐकतील; अहा, जर माझे लोक माझ्या मार्गाने चालतील तर बरे होईल!