Psalms 81:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“लोकहो! माझे ऐका, मी तुम्हाला माझा करार देईन इस्राएल कृपा करुन माझे ऐक.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अहो माझ्या लोकांनो, ऐका, मी तुम्हांला बोध करतो; हे इस्राएला, तू माझे ऐकशील तर बरे होईल!
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझ्या लोकांनो, माझे ऐका, आणि मी तुम्हाला सावध करेन— हे इस्राएला, तू केवळ माझे ऐकशील तर किती बरे होईल!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अहो माझ्या लोकांनो, माझे ऐका, कारण मी तुम्हास सूचना देतो, हे इस्राएला जर तू मात्र माझे ऐकशील तर बरे होईल.