Psalms 82:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देव देवांच्या सभेत उभा राहातो. तो देवांच्या सभेत न्यायाधीश आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आसाफाचे स्तोत्र. देव आपल्या मंडळीत उभा आहे; तो सत्ताधीशांमध्ये1 न्याय करतो;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परमेश्वराने महासभेत आपले स्थान ग्रहण केले आहे; त्यांनी “दैवतांसमोर” आपला न्याय जाहीर केला आहे:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देव दैवी मंडळीत उभा आहे, तो देवांच्यामध्ये न्याय देतो.