Psalms 82:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देव म्हणतो, “तू किती काळपर्यंत लोकांना विपरीत न्याय देणार आहेस? दुष्टांना तू आणखी किती काळ शिक्षा न करताच सोडून देणार आहेस?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“तुम्ही कोठवर विपरीत न्याय कराल? कोठवर दुर्जनांची तरफदारी कराल? (सेला)
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही कुठवर दुष्टांचे समर्थन करणार, अन्यायी लोकांसाठी पक्षपात करत राहणार?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कोठपर्यंत तुम्ही अन्यायाने न्याय कराल? आणि दुष्टांना पक्षपातीपणा दाखवाल?