Psalms 83:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देवा, ते लोक आम्हाला जबरदस्तीने तुझ्या वस्तीवरुन जायला सांगत होते म्हणजे त्यांना तिचा ताबा घेता येईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते म्हणतात, “देवाची निवासस्थाने2 आपल्या ताब्यात घेऊ या.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते म्हणाले होते, “चला परमेश्वराची कुरणे आपण हस्तगत करू या.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते म्हणाले, देवाची निवासस्थाने आपण आपल्या ताब्यात घेऊ.