Psalms 83:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवा, तू त्यांना गवतासारखे वाऱ्यावर उडवून लाव वाऱ्याने वाळलेलं गवत इतस्तता पसरतं तस तू त्यांना पसरवून दे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे माझ्या देवा, वावटळीच्या धुरळ्यासारखे, वार्याने उडवलेल्या भुसासारखे त्यांना कर.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे माझ्या परमेश्वरा, वावटळीच्या धुळीगत, वार्याने उडणार्या भुशागत त्यांना करा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे माझ्या देवा, तू त्यांना वावटळीच्या धुरळ्यासारखे, वाऱ्यापुढील भुसासारखे तू त्यांना कर.