Psalms 83:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देवा, त्या लोकांना खूप घाबरवून सोड आणि त्यांना कायमचे लज्जित कर. त्यांना काळीमा फास आणि त्यांचा नाश कर.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते सदासर्वकाळ फजीत व भयभीत होवोत; ते लज्जित होवोत, ते नष्ट होवोत;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते कायमचे फजीत होवोत आणि गोंधळून जावोत; त्यांचा लज्जास्पद नाश होऊ द्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते सदासर्वकाळ लज्जित व घाबरे होवोत; ते लज्जित होऊन नष्ट होवोत.