Psalms 84:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सर्वशक्तिमान परमेश्वरा, तुझे मंदिर खरोखरच सुंदर आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मुख्य गवयासाठी; गित्ती चालीवर गायचे कोरहपुत्रांचे स्तोत्र. हे सेनाधीश परमेश्वरा, तुझी निवासस्थाने किती रम्य आहेत!
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे सर्वशक्तिमान याहवेह, तुमचे निवासस्थान किती रम्य आहे!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे सेनाधीश परमेश्वरा, तू जेथे राहतो ती जागा किती लावण्यपूर्ण आहे.