Psalms 86:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी गरीब, असहाय्य माणूस आहे. परमेश्वरा माझे ऐक आणि माझ्या प्रार्थनेला उत्तर दे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दाविदाची प्रार्थना. हे परमेश्वरा, कान लाव, मला उत्तर दे; मी दीन व दरिद्री आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे याहवेह, माझी विनंती ऐकून मला उत्तर द्या, कारण मी दीन व दरिद्री आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे परमेश्वरा, माझे ऐक, आणि मला उत्तर दे, कारण मी दीन आणि दरिद्री आहे.