Psalms 86:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वरा मी तुझा भक्त आहे. कृपा करुन माझे रक्षण कर. मी तुझा सेवक आहे. तू माझा देव आहेस. माझा तुझ्यावर विश्वास आहे म्हणून मला वाचव.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझ्या जिवाचे रक्षण कर, कारण मी तुझा भक्त आहे; हे माझ्या देवा, तुझ्यावर भाव ठेवणार्या सेवकाचे तारण कर.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझे रक्षण करा, कारण मी तुम्हास समर्पित आहे; तुमच्यावर भरवसा ठेवणार्या सेवकाला वाचवा, तुम्ही माझे परमेश्वर आहात;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझे रक्षण कर, कारण मी तुझा निष्ठावंत आहे; हे माझ्या देवा, तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सेवकाचे रक्षण कर.