Psalms 87:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देवाने आपले मंदिर यरुशलेमच्या पवित्र डोंगरावर बांधले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कोरहपुत्रांचे संगीतस्तोत्र. परमेश्वराचे अधिष्ठान पवित्र पर्वतांवर आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी पवित्र पर्वतावर त्यांच्या नगरीचा पाया घातला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वराचे नगर पवित्र पर्वतावर स्थापले आहे.