Psalms 87:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हे देवाच्या नगरी लोक तुझ्याबद्दल आश्चर्यजनक गोष्टी सांगतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे देवाच्या नगरी, तुझ्या वैभवाच्या कथा सांगतात; (सेला)
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परमेश्वराच्या नगरी, तुझ्याबद्दल या उत्कृष्ट गोष्टी कथन होतात:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे देवाच्या नगरी, तुझ्याविषयी गौरवाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.