Psalms 88:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वरा, तू मृतांसाठी चमत्कार करतोस का? भुते उठून तुझी स्तुती करतात का? नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मृतांसाठी तू अद्भुत कृत्ये करशील काय? प्रेते उठून तुझी स्तुती करतील काय? (सेला)
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण कबरेत गेलेल्यांमध्ये तुम्ही चमत्कार करणार काय? जे मेलेले आहेत ते उठून तुझी स्तुती करतील काय.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू मृतांसाठी चमत्कार करशील काय? जे मरण पावलेले आहेत ते उठून तुझी स्तुती करतील काय?