Psalms 88:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
थडग्यातले मृत लोक तुझ्या प्रेमाबद्दल बोलू शकत नाहीत. मृत्युलोकातील मृतलोक तुझ्या इमानीपणाविषयी बोलू शकत नाहीत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझ्या कृपेचे वर्णन शवगर्तेत होईल काय? विनाशस्थानी तुझ्या सत्यतेचे वर्णन होईल काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुमच्या प्रेमाची घोषणा कबरेत जाहीर होणार काय? तुमची विश्वसनीयता विनाशात कशी प्रदर्शित होणार?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुझ्या दयेची व प्रामाणिकपणाची कबरेत किंवा मृतांच्या जागी घोषणा होईल का?