Psalms 88:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अंधारात पडलेले मृतलोक तुझी अद्भुत कृत्ये पाहू शकत नाहीत. विस्मृतीच्या जगातले मृतलोक तुझ्या चांगुलपणाविषयी बोलू शकत नाहीत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अंधकारात तुझी अद्भुत कृत्ये प्रकट होतील काय? विस्मरणलोकी तुझे नीतिमत्त्व प्रकट होईल काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अंधकारमय स्थान तुमची अद्भुत कृत्ये घोषित करेल काय? अथवा विस्मरणाच्या भूमीत तुमच्या नीतिमत्तेची साक्ष देता येईल काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुझ्या विस्मयकारक कृतीचे अंधारात किंवा विस्मरणलोकी तुझे नितीमत्व कळेल काय?