Psalms 88:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दु:ख आणि वेदना सदैव माझ्याबरोबर असतात. मी माझ्या दु:खात आणि वेदनात बुडून मरत आहे असे मला वाटते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांनी जलाप्रमाणे मला दिवसभर घेरले आहे; त्यांनी मला सर्वस्वी वेढून टाकले आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याने दिवसभर जलप्रलयाप्रमाणे सर्व बाजूंनी घेरले आहे. त्याने मला पूर्णपणे गिळंकृत केले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांनी दिवसभर मला जलाप्रमाणे घेरले आहे; त्यांनी मला सर्वस्वी वेढून टाकले आहे.