Psalms 88:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आणि परमेश्वरा, तूच माझ्या आप्तेष्टांना आणि इष्ट मित्रांना मला सोडून जाण्यास भाग पाडलेस. केवळ भयाण अंधकार माझी सोबत करत माझ्याजवळ राहिला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू माझ्यापासून प्रियजन व मित्र दूर केले आहेत, माझ्या परिचयाचा काय तो अंधकारच आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझे प्रियजन आणि शेजाऱ्यांना तुम्ही माझ्यापासून दूर केले— अंधारच आता माझा घनिष्ठ मित्र झाला आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू माझ्यापासून प्रत्येक मित्राला आणि परिचितांना दूर केले आहेस. माझा परिचयाचा केवळ काळोख आहे.