Psalms 88:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कृपा करुन माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे. दयेखातर माझी प्रार्थना ऐक.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझी प्रार्थना तुझ्यापुढे सादर होवो; माझ्या विनवणीकडे तुझा कान असू दे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझी प्रार्थना तुमच्यापर्यंत पोहचो; माझ्या आरोळीकडे कान द्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझी प्रार्थना ऐक; माझ्या आरोळीकडे लक्ष दे.