Psalms 88:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
माझ्या आत्म्याला हे दु:ख पुरेसे आहे. मी आता लवकरच मरणार आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण माझा जीव क्लेशांनी व्यापला आहे; माझा प्राण अधोलोकाजवळ जाऊन पोहचला आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
क्लेशांनी मला जेरीस आणले आहे आणि माझे जीवन मृत्यूच्या जवळ येत आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण माझा जीव क्लेशांनी भरला आहे, आणि माझे जीवन मृतलोकाजवळ आले आहे.