Psalms 88:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
लोक मला आताच मृत आहे असे समजून वागवतात. मी जगायला अगदी शक्तिहीन आहे असे समजून वागवतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गर्तेत पडणार्यांत माझी गणना झाली आहे; मी निराधार वीरासारखा झालो आहे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गर्तेत पडणार्यांमध्ये माझी गणना झाली आहे; जणू काही माझी सर्व शक्ती नष्ट झाली आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
खाचेत खाली जातात त्यांच्यासारखे लोक माझ्याशी वागत आहेत; मी असहाय्य मनुष्यासारखा आहे.