Psalms 88:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तू मला जमिनीतल्या त्या खड्यांत टाकलेस. होय, तूच मला त्या अंधाऱ्या जागेत ठेवलेस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गर्तेच्या अगदी तळाशी, अंधकारमय स्थली, खोल डोहात तू मला टाकले आहेस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही मला अत्यंत खोल दरीत ढकलून दिले आहे, काळ्याकुट्ट डोहात टाकले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू मला त्या खड्यांतल्या खालच्या भागात, काळोखात व अगदी खोल जागी टाकले आहेस.