Psalms 88:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवा, तू माझ्यावर रागावला होतास आणि तू मला शिक्षा केलीस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझ्या संतापाचा भार माझ्यावर पडला आहे, तू आपल्या सर्व लाटांनी मला पिडले आहेस. (सेला)
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुमच्या क्रोधाचा भार मला फारच जड झाला आहे; तुमच्या क्रोधाच्या लाटांनी मला पीडले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुझ्या क्रोधाचे खूप ओझे माझ्यावर पडले आहे, आणि तुझ्या सर्व लाटा माझ्यावर जोराने आपटत आहेत.