Psalms 89:22 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्या निवडलेल्या राजाचा शत्रू पराभव करु शकला नाही. दुष्टलोक त्याचा पराभव करु शकले नाहीत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शत्रू त्याला छळणार नाहीत; दुष्ट जन त्याला पीडा देणार नाहीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याचे शत्रू त्याला पराजित करू शकणार नाहीत; किंवा दुष्ट लोक त्याला पीडणार नाहीत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कोणी शत्रू त्यास फसवणार नाही. दुष्टांची मुले त्यास छळणार नाहीत.